Dear Visitor,
Thank you for your time. Happy visitors are vital to the success of my site. I would appreciate it if you could spare just a few moments to write a testimonial on the articles which I write and Photos which I post and your experience throughout the my website including what you liked most about this site and myself.
I sincerely appreciate your help.
Prashant Babanrao Lavate-Patil
नमस्कार प्रशांतराव लवटे पाटील साहेब,
आपले संकेत स्थळ खूप आवडले. आपण ज्या स्पिरीट ने आणि तल्लीनतेने इतिहासाचे संशोधन करत आहात ते अतिशय कौतुकास्पद आहे. आज शिवप्रेमी तर खूप पाहायला मिळत आहेत पण किती लोकांच्या छ. शिवाजी जीवापासून आहेत ते त्यांच्या आत्म्यासच माहित !
आजकाल इतिहासावरून वाद घालण्याचे जे प्रकार होत आहेत त्यापेक्षा आपण इतिहास स्वताहून अनुभवत आहात हि गोष्ट मला सर्वात जास्त भावली. मी फेसबुक च्या माध्यमातून आपनास गेल्या २-३ वर्षापासून अनुभवत आहे. जेवढे शिवप्रेमी आज पर्येंत पहिले अनुभवले त्यामधील सर्वात हटके आणि मनापासून शिवविचार चालवणारे फक्त तुम्हीच.
सर्वात मह्र्वाचे म्हणजे वातानुकुलीत खोलीत बसून इतिहास लिहणारे खूप जन आहेत पण प्रत्यक्षात तुम्ही मैदानात येऊन अभ्यास करून आपले विचार आम्हाला देता ते हि कोणत्याही स्वार्थाशिवाय हीच खरी शिवपूजा आहे.
राजगड, सिह्गड, प्रतापगड, आणि इतर जे सर्वपरिचित असणारे किल्ले सार्वजन फिरता पण आपण बानुरगड सारख्या ठिकाणी भेट देऊन जाता हि गोष्ट नक्कीच भावणारी आहे.
आपण करत असलेल्या या कार्यास माझ्या मनापासून शुभेच्छा. आपण हाक द्या आपल्यासाठी सदैव हजार असेन.
आपलाच मित्र
रणजीत विष्णुपंत पाटील
आटपाडी, सांगली जिल्हा,
M: +91 9503361010
प्रशांत दा नमस्कार ,
आपली लेखनी ही फार सुंदर आहे तसेच आपले विचार ही त्याच तोडीचे आहेत याचा मला चांगला फायदा होत आहे मला ही यातून फार शिकायला मिळत आहे ..
आपण हे कार्य आसेच चालू राहू दे आणि पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा .!
आपला मित्र ,
अमोल पोवार
कोल्हापूर .
मो.09922770739
नमस्कार पाटीलसाहेब,
आपले संकेतस्थळ खूपच सुंदर व आकर्षक आहे. आपल्या लिखाणांमधून महाराजांप्रती आपली असणारी श्रध्दा दिसून येते.
आपले सर्वच लेख वाचणीय आहेत विशेषतः भटकंती लेख मला फारच भावले.
या लेखामधून आपले रांगडेपण प्रतीत होते.
आपल्या लेखांचे आपण लवकर पुस्तकात रूपांतर करावे ही विनंती. आपल्या शिवकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा !.
दामोदर मगदूम
सर, छोटासा प्रयत्न नक्की करू.
आभारी आहे … आशीर्वाद राहू द्या !!
सर्वप्रथम अभिनंदन ……!
Fb वरून लिंक open केली. आणि गडकोट- शिवशंभू – सह्याद्रीचा तुम्ही सर्व मुलुख आमच्या समोर ठेवला.
तुम्हाला सर्वप्रथम छत्रपती सुत्र विश्वाचे- छत्रसाल दर्शन या कार्यक्रमात पाहिले. म्हटलं हे खोंड थोडफार वेगळच आहे. Fb वर भेटले. फोटो पाहीले. रानावनात फिरणारा, मातीमध्ये बागडनारा मानूस आपलाच आहे.
तुमची लेखनी ही मुरारबाजीच्या तरवारीपेक्षा कमी नाही.
आपलाच,
परमेश्वर पवार पाटील
Mob. 9049998022