शिव-सह्याद्री दुर्गसंवर्धन कृतज्ञता सोहळा !!
“थोरातांची कमळा” या ऐतिहासिक विषयावर मगदूम सरांचे स्पष्टीकरण !!
शिवापूर लेण्या
खिंगरगाव, पाचगणी पासून अंदाजे ८-१० किलोमीटर अंतर, सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अलगत बसलेले हे गाव शिखराच्या डाव्याबाजूलाच वैराटगड आहे. याच गावात प्राचीन काळच्या गुहा. या गुहा एका इग्रज अधिकार्याने १८८५ साली प्रथमता शोधून काढल्या, नंतर १९४३ साली संत गाडगेबाबा याठिकाणी आले आणि गुहा पाहण्यासाठी खाली उतरण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्यांनी त्या गावकर्यांच्या मदतीने बांधून घेतल्या.या गुहा अंदाजे ५००० वर्ष्ये जुन्या असून याला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे, तर या भागात अनिल दुधाने यांनी जे कार्य केले त्याबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिली आहे ती video मध्ये पाहू शकता (आवाज कमी असल्याने head -फोने लावून हा video पहावा.)