तुझ्या डोळ्यात
————————————————–
तुझ्या डोळ्यात मला पापळ साहेबांची हुशारी दिसते,
तुझ्या डोळ्यात मला लगडांची समृद्धि दिसते,
तुझ्या डोळ्यात मला मालोजीकाकांची बुद्धि दिसते,
तुझ्या डोळ्यात मला बोम्बल्याचा विश्वास दिसतो,
तुझ्या डोळ्यात मला पवारांचे धोरण दिसते,
तुझ्या डोळ्यात मला चव्हाणांची माया दिसते,
तुझ्या डोळ्यात मला सावंतांची कला दिसते,
तुझ्या डोळ्यात मला नायकवाडीची मस्ती दिसते,
तुझ्या डोळ्यात मला उनाडांची नशा दिसते ..
काय करू तुझ्या डोळ्यात मला माझे हे जग दिसते.
————————————————–
#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.
0 comments on “तुझ्या डोळ्यात …” Add yours →