FB_IMG_1462676672383

मी असाच !

मी असाच !

FB_IMG_1462676672383

————————————————–

तू नव्हतीस तेव्हा ही …
मी असाच होतो !!

तू आलीस तेव्हा ही …
मी असाच होतो !!

तू निघुन गेलीस तेव्हा ही …
मी असाच होतो !!

आग वेडे …

“मी तर माझ्याच प्रेमात मग्न होतो” !!

————————————————–

#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “मी असाच !Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *