गणित फसल …
————————————————–
खुप काही गिरवल होत, खुप काही ठरवल होत,
काहीतरी चुकल आणि गणित फसल …
कुनाचतरी बोट धरून चालत होतो, चुकून बोट सुटल,
काहीतरी चुकल आणि गणित फसल …
भलत्याच दगडाला शेंदुर फासल, बरच काही सोसल,
काहीतरी चुकल आणि गणित फसल …
————————————————–
#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.
0 comments on “गणित फसल …” Add yours →