FB_IMG_1462237382056

शांत संध्याकाळ …

शांत संध्याकाळ …

FB_IMG_1462237382056

सकाळ जगायला प्रवृत्त करायची, दुपार काळजाला विचारात पाडायची.
कळत नव्हतं संध्याकाळ का शांत असायची …

दिवस सावत्र वाटायचा,एकच अपेक्षा मावळत्या सूर्याकडून असायची.
कळत नव्हतं संध्याकाळ का शांत असायची …

कुणीतरी पालीकड़ मिठीत घेण्यासाठी उभ असायची,पण गर्दी माझी वाट चोरायची.
कळत नव्हतं संध्याकाळ का शांत असायची …

दिवसभराच्या प्रश्नांच्या उत्तर संध्याकाळी मिळतील अशी अपेक्षा असायची.
पण …….

कळत नव्हतं संध्याकाळ का शांत असायची …

————————————————–

#उनाड_भक्त
कवी: प्र.ब.ल.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

0 comments on “शांत संध्याकाळ …Add yours →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *