Whats Lawate Patil Say’s

Marathi

१) शिस्तबद्ध ,निस्वार्थी आणि पराक्रमी मानसालच फ़क़्त स्वराज्याचा मावळा म्हणून घ्याची परवानगी आहे.

२) सगळेच पापाच्या पुलावरून चालत असतात , एखादा पडतो आणि त्याचा आवाज होतो

३) छत्रपती शिवरायांनी राज्याभिशेकाच्यावेळी शपथ घेताना पहिले वाक्य होते “सर्वांस पोटाशी लावणे आहे” अर्थात राज्यातील प्रत्येकास दोन वेळच अन्न मिळालेच पाहिजे.आजचे आमचे वाली काय शपथ घेतात …… “सर्वांच्या पोटाची वाट लावणे आहे ”

४) पवार – ठाकरे भांडण तर आन्ना आणि ठाकरे भांडण… विलासराव पवार साहेबांना तर मुंडे गडकरींना शिव्या घालतात अरे काय यार कसली मराठी अस्मिता..बाभळीच्या काट्याची तलवार बनवली असती आणि पळसाच्या पानाची ढाल पण काय करणार भाऊ , आपल्याच माणसांची एकी नाही.नाहीतर मुंबई काय वेगळी करता राव, सगळी राष्ट्र एक केली असती…. मर-हठ्यानी.

५) आत्मप्रतिष्ठा ठेवा, आत्मपारीक्ष्यन करता येईल , आत्मपारीक्ष्यन करा आत्मविश्वास येईल, आत्मविश्वास ठेवा यश येईल, यश पदरात आले की चांगले आणि समधानकारक मरण येईल.

६) आयुष्यातील कोणताही वाईट अनुभव , एक चांगली कान पीळनि म्हणून स्मरणार्थ ठेवावी.

७) आपल्या माणसांसाठी आर्धी भाकरी काढून ठेवणे सोप हो..त्याच्यासाठी जीव देणेही सोप…पण….जीव देन्याइतकी चांगली मानस भेटन लय आवगड.

८) अचूक व्यक्तीकडून अचूक काम करून घेणे , आणि त्याचा अचूक मोबदला देणे म्हणजे व्यवस्थापन.

९) पैसा कमी ! हरकत नाही , सत्ता कमी ! हरकत नाही … पण कुणाचा शाप नको… कारण इतिहास साक्षीला आहे, अनेकांचे शाप घेऊन कोणीही मोठ्ठा झाला नाही आणि होणार ही नाही.

१०) पश्चाताप करायच्या दृस्तीकोनातून आयुष्य फार छोटे आहे.जे तुमच्याशी चांगले वागतात त्यांच्यावर प्रेम करा,जे नाही त्यांना माफ करा.विश्वास ठेवा जे ही काही घडते त्याच्यापाठीमागे काहीतरी कारण असते. जर तुमाला दुसरा मोका मिळत असेल ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलेल, मग तुमी तुमच्या आयुष्याचा मध्ये येऊ नका.

११) स्वताच्या नाकर्तेपनाचा दोष इतरांवर लादून स्वताचे मोठेपेन सिद्ध होत नाही, आणि त्यातून काही निष्पनही होत नाही.यातून फ़क़्त तुमचे वैर्ये वाढेल, आणि जवळचे दूर जातील.

१२) साला life में भी Ctl + Z होता तो क्या मजा आता…!

१३) एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा हा त्याचा कमजोर कणा समजला जातो, परंतु असे नसून, हा परमेश्वराने एक हारामखोर आणि स्वार्थी लोकांशी केलेला समतोल आहे. असे नसते तर कदाचित हा प्रदेश एक हरामखोरांचे राष्ट्र झाले असते आणि त्यांना कधीच समजले नसते की आपण किती हारामखोर आहोत.

१४) अगर आपको A+ लेवल पे पोहचना है , तो आपको A लेवल के लोगों के साथ रहना पडेगा,
अगर आप B लेवल के लोगोंके साथ हो, तो आप C लेवल पे भी जा सकते हो.

१५) आपण फ़क़्त आमच्या स्वभावाची एक बाजू पहिली आहे,जर दुसरी बाजू दाखवली तर, तुमच्या नशिबी दुसरी पहाट नसणार हे नक्की.

१६) माझ्या बऱ्याच मित्रांना असे वाटते की , याला कधी चिंता नसते किवा काळजी, भीती नसते… तसे बिलकुल नाही हो .ज्यांनी ऐन तारुण्यात बाभळीच्या झाडाला , धाग्याचे झोके बांधून झोके घेतले,त्यांना काट्यांची कसली काळजी अथवा भीती.

१७) शंभर वाघांचे नेतृत्व जर कुत्र्याकडे दिले तर ते सर्व वाघ कुत्र्याची मौत मारतील ……पण जर शंभर कुत्र्यांचे नेतृत्व वाघाकडे दिले तर ते सर्व कुत्रे वाघासारखे लढतील.

१८) आवाज उठवावा अन्याविरुद्ध म्हटले तर,आपलाच माणूस आपल्यावर वार करतो, सहन करणाऱ्यांना नेहमीच,तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतो.

१९) परीस्थिती आणि वेळ यामध्ये काही जास्त अंतर नाही .. कारण एक तर माणसाची वेळ खराब आसते नाहीतर परीस्थिती … पण दोनिपैकी काहीही खराब आसू दे त्यातून एकच गोष्ट होते .. ती म्हणजे “निराशा”.

२०) तुमाला जर वाटत असेल की आम्ही मूर्ख आहोत, तर काही हरकत नाही .निदान आमच्याशी तुम्ही मुर्खासारखे बोलू तर नका.

२१) जबाबदारीची जाणीव असणे आणि जबाबदारीची जाणीव असल्याची ढोंग करणे यात बरेच अंतर आहे.

२२) छ. शिवराय….स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष….स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव….या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे….. प्रबोधनकार म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद शिवाजी या नावात आहे.

२३) आयुष्यामध्ये चुकीच्या घेतलेल्या निर्णयांमुळे झालेले नुकसान म्हणजे “अनुभव” होय.

२४) आपापल्या जातीचा, संस्कृतीचा,धर्माचा किवा प्रांताचा अभिमान असणे यात काही गैर नाही, अभिमान हा असलाच पाहिजे. पण जो मनुष्य एक विशिष्ट “जात” आणि “धर्म” यांची भाषा बोलतो तो कधीही एक कर्तुत्वान किवा खणकर प्रशासक होऊ शकत नाही आणि तो होऊ हि नये.

२५) सर्व सामान्य लोकांच्या दररोजच्या आयुष्यात आलेल्या समस्यांवर विचार करणारा प्रशाषक म्हणजे तो कोणाच्या तरी कृपेने झालेला प्रशाषक.सर्व सामान्य लोकांच्या दररोजच्या आयुष्यात समस्या न येण्यासाठी जो विचार करतो तो खरा प्रशाषक. आणि असा प्रशाषक या पृथ्वीवर एकच होऊन गेला, आज ४०० वर्षे ओलांडून गेली तरीही तो आज सर्वांच्या काळजात आणि आमच्यासारख्या माणसांच्या देवघरात आहे.

२६) गाव आणि शहर फरक,
दार बंद , खिडकी बंद …. बाहेर काय चाललय त्याचा आमचा काय समंध !
दर उघड, खिडकी उघडी, आणि उचकट बसा गावभराची लफडी !!!

२७) आज समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था बिघडण्याचे कारण म्हणजे ढोंग, स्वार्थ, नालायकपणा, सुधृड विचारसरणी नाही, मोठे स्वप्न विसरलो आहोत. “स्वराज्य” यापेक्ष्या “जहागिरी” , “वतनदारी” हे मोठेपणाचे वाटणे. इतिहासाची पाने विसरलो, परंपरेशी नाळ तुटली, जे सोयीचे तेच आमचे आणि जे गैरसोयीचे ते आता “जुनी विचारसरणी” झाली. जो पर्यंत हे सगळे परत जीते होते तिथे नाही येत तो पर्यंत सर्व सामान्य माणूस भाजून निघणार आणि बोके, लांडगे, गिधाड हे लोक ऐश करणार.

२८)जो पर्यंत जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद , अत्याचार ( म्हणजे दुसऱ्याच्या मजबुरीचा आणि स्वभावाचा फायदा घेणे) यासारख्या गोष्टी आपल्या देशातून संपत नाहीत तो पर्यंत आपले राष्ट्र हे कधीही एक संतुलित राष्ट्र होऊ शकत नाही. आणि जो पर्यंत आपण सगळे एक्त्रे येईन राष्ट्रहिताचा आणि माणुसकीच्या हिताचा विचार करून पावले उचलत नाही तो पर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही.

२९) जे तुम्हाला सरळ-सरळ विरोध करतात, त्यांना किवा त्यांच्या कोणत्याही कृतीला भिण्याची गरज नाही.पण जे तुम्हाला विरोध करतात पण बोलून दाखवत नाहीत, त्यांना आणि त्यांच्या कृतीला भिऊन रहावे किव्हा जपून रहावे.

३०)या जगात एकच जात आहे ती म्हणजे “माणूस” , आणि एकच धर्म तो म्हणजे “माणुसकी”… उगाच आपला वाद घालत बसू नका ….. आप-आपल्यात लफडी करून काय मिळणार आहे. तू जन्माला काय नाव घेऊन आला आहेस? तुजी जात कोणती ? तुज्या कातडीचा रंग कोणता ? हेच प्रश्न आजही महतवाचे आहेत का ? तोच आपला घाणेरडा इतिहास आणि मुर्ख पारंपारिक गोष्टी !!! अश्या घाणेरड्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापेक्ष्य … छत्रपतींनी जो इतिहास घडवला त्याची पुनरावृत्ती करण्याचा मानस असावा, मग बगा जगात कुठे हि जावा ९० औन्श्यात वाकून मुजरा करतील मराठी माणसाला. का ??? कारण आपण छत्रपतींची मानस म्हणून.

३१) तुम्ही शिवचरित्रावर प्रेम करायला सुरु करा….
शिवचरित्र तुमच्यावर प्रेम करेल… महाराजांची कृपा राहील,

आणि जर महाराजांची कृपा तुमच्यावर झाली..
तर समाजातील निकृष्ठ दर्ज्याची लोक तुमच्या जवळ पण येणार नाहीत,
आणि तुमच्या नादाला पण लागणार नाहीत.
कारण सह्याद्रीला टक्कर देण्याची हिम्मत हिजड्यांच्यात नसते.

English

1) Everybody says God is invisible, I say God is visible and he was there for 50 years on my Land….and even after 350 years He stays in the Heart of every Brave Man.

2) When starting a business, search your soul and your heart and find what you want to GIVE your customer

3): It’s entirely possible to miss the point if I am trying to fix everything, just because I am also humen being. Well, it’s not my job to solve everyone else’s problems. My best strategy is to offer my shoulder to lean on, be an attentive listener and then share my thoughts and feelings, only if asked. Now agree on my thoughts and feelings is totally depends on your maturity and understanding the things from both end.

4) I am not interested in how the things has been done or created or how they are running, I am more interested in “To Keep Them Running In Any Situation”.

5) People don’t understand your silence they take advantage of it … so keep blasting otherwise you will not be able to survive.

6)  Proper planning with little common sense will solve every problem of your life.

7) Every software engineer is the architect of his own future.

8) You can call me a common man but you can’t treat me like common man , because I may return your investment with interest.

9) Life is Sexy… Thing is how appealing you eye sight is .

10) Don’t be specific and straight oriented in life and even don’t put emotional intelligence anywhere except your family, People take advantage of that and people consider that you can be fooled easily.

11) In my 27 years I observed that Change hurts. It makes people insecure, confused, and angry. People want things to be the same as they have always been, because that makes life easier.”… So conclusion is you cannot wake a man who is pretending to sleep.

12) Being a Programmer I have been part of several projects where the requirements have changed significantly after the initial deployment. So I am in favor of planning and deploying a minimum viable product, and then plan ahead based on customer feedback, priorities, cash flows, and whatever unique challenges come up in his business.

FacebookTwitterGoogle+Outlook.comLineGoogle BookmarksShare

3 comments on “Whats Lawate Patil Say’sAdd yours →

  1. “Everybody says God is invisible, I say God is visible and he was there for 50 years on my Land….and even after 350 years He stays in the Heart of every Brave Man……….”

    Take a bow my friend….!! Well said….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *